माजी सैनिक, पोलीस, बँड भरतीसाठी शिबिर मित्रांनो नुकतीच शासनाने १७ हजार ४७१ पदांची पोलिस भरती जाहिरात काढली आहे. तसेच ५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमी जळोची लाकडी रोडवरील नवीन निवासी कॅम्पसमध्ये मोफत पोलिस भरती शिबिराचे आयोजन केले आहे बर.
उमेदवारांसाठी हे शिबिर सलग पाच दिवस होणार आहे. मित्रांनो यामध्ये माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, पोलिस पाल्य, बँड पोलिस भरती, प्रात्यक्षिक परीक्षा, बँड पोलिस, होमगार्ड, अनाथ या समांतर आरक्षणातील उमेदवारांसाठी पोलिस भरती, जिल्हा निवड, कागदपत्रे तपासणी, शारीरिक चाचणी व मैदानी परीक्षा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच हे शिबिर पूर्णतः मोफत ठेवण्यात आले आहे. गुरुवार दि. १४ मार्चपासून रोज सकाळी १० ते ५ या वेळेत शिबिर पार पडणार आहे. याचा लाभ उमेदवारांनी घ्यावा सर्वांनी , असे आवाहन सह्याद्री अकॅडमी संचालक उमेश रुपनवर यांनी केले आहे. तसेच उमेदवारांची एक दिवस राहण्याची मोफत सोय केली जाणार आहे.
Camp for ex-servicemen, police, band recruitment
Friends, recently the government has released the police recruitment advertisement for 17 thousand 471 posts. Also, the deadline for submission of online application is from 5th March to 31st March. Sahyadri Career Academy in Baramati has organized a free police recruitment camp at its new residential campus on Jalochi Dutta Road, Bur.
This camp will be held for five consecutive days for the candidates. Friends, in this, police recruitment, district selection, document verification, physical test and field test will be guided for candidates from parallel reservation such as ex-servicemen, project victims, earthquake victims, sportsmen, police children, band police recruitment, practical examination, band police, home guard, orphans. Also this camp is completely free. Thursday The camp will be held from 14th March daily from 10 am to 5 am. Sahyadri Academy director Umesh Rupanwar has appealed that all the candidates should take advantage of this. Also the candidates will be provided free accommodation for one day.
