पोलीस भरती चाचणी अपडेट | Police Bharti New Update | Police Bharti Update



 भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे


उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल,


उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील


The first physical test will be conducted in the recruitment process.  Having secured minimum 50% marks in Physical Aptitude Test


 A written test of 100 marks will be conducted among the candidates in the ratio of 1:10 to the advertised vacancy in the respective category.


 Candidates must secure minimum 40% marks in the written test.  Candidates with less than 40% marks in the written test will be considered ineligible

Previous Post Next Post