शिक्षक भरती नविन अपडेट | Teachers Bharti Update


 शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


मित्रांनो पवित्र पोर्टल द्वारे दिनांक २५.२.२०२४ रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत.

तसेच या संदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती मा. उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत. (प्राप्त दि. १२ मार्च २०२४)

न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल.

मित्रांनो तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहेत.

तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ई-मेल ऍड्रेस चाच वापर करावा.


८सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केल्याने कोणाकोणाला न्याय मिळेल..??


👉 ज्यांची निवड झाली नाही आणि Cut Off पेक्षा 5-10 गुण कमी आहेत त्या सर्वांना न्याय मिळणार आहे.

👉जे 1 ते 5 साठी निवड झाले आहेत पण पुढील Round मध्ये 6 ते 8 साठी प्रयत्न करणार आहेत त्यांनाही हा नियम रद्द झाल्याने न्याय मिळेल.

👉जे उमेदवार गुणवत्ता असूनही प्राधान्यक्रमानुसार संधी न मिळता ह्या अन्यायकारक नियमामुळे लांबच्या जिल्ह्यात संधी मिळाली आहे त्या सर्वांना जवळच्या जिल्ह्यात नक्कीच संधी मिळणार आहे.

(पुन्हा कधीही बदली होणार नाही त्यामुळे स्वतःच्या कुटुंबासाठी आत्ताच पुढे या आणि न्याय मिळवा)

👉हा नियम पुढील Converted Round,अपात्र गैरहजर यादी,With Interview साठीही लागू केला तर नक्कीच हजारो मागासवर्गीय उमेदवार गुणवत्ता असून निवडले जाणार नाहीत.

👉हा अन्याय फक्त ह्या निवडयादी पुरता मर्यादित नाही.तर आपल्याला 55/60 हा नियम चुकीचा असतानाही कायमस्वरूपी लागू केल्यास आपल्या सर्व जनजातीच्या मागासवर्गीय उमेदवारांना कायमस्वरूपी डावलले जाणार आणि हजारो उमेदवार  गुणवत्ता असूनही नोकरीपासून वंचित राहणार.


👉मा.न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे आणि त्यांनाही सामावून घेण्यास सांगितले आहे मग जास्तीत जास्त उमेदवारांनी आर्थिक मदत करून स्वतःला न्याय मिळावा म्हणून तरी याचिकाकर्ते झाले पाहिजे.


सगळे पुरावे आपल्याच बाजूने आहेत.त्यातील अनेक पुरावे आपण स्वतः चॅनेलवर पाहिले आहेत.स्वतः पहा..वाचा..समजून घ्या आणि न्याय मिळविण्याच्या या व्यापक चळवळीत सहभागी व्हा.

👍👍👍👍👍👍

आयुष्यभर नोकरीपासून वंचित राहून अन्याय झाला असे म्हणण्यापेक्षा पुढे येऊन लढा आणि न्याय मिळवा.

प्रत्येक अन्यायग्रस्त उमेदवाराने स्वतःही कोर्ट लढ्याच्या निधीसाठी सढळ हाताने मदत करा.

अडचणी प्रत्येकाला असतात व 'आत्ता नाही तर परत कधीच नाही' हे लक्षात ठेवून स्वतः मदत करा आणि आपल्या संपर्कातील किमान 10 उमेदवारांना मदतीचे आवाहन करा.

निवड झालेल्या सर्व मागासवर्गीय उमेदवारांना आम्ही आमच्या हक्काने निधी मागत आहोत..त्यांनीही आपल्या अन्याय झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी सढळ हाताने मदत करा नाहीतर आपले काही बांधव कायमस्वरूपी वंचित राहतील.

मागासवर्गीय नेते/आमदार यांना पुरावे दाखवा आणि न्यायासाठी निधी देण्याचे आवाहन करा.


Press release regarding teacher recruitment


 Friends Petition regarding the selection list announced on 25.2.2024 through the holy portal Hon.  High Court of Bombay and Hon.  The Bench has entered at Aurangabad.

 Also in this regard Hon.  After the arguments held at the High Court, Bench, Aurangabad, Mr.  The High Court has given interim orders and directed to continue this recruitment process.  (Received on 12 March 2024)

 Further action will be taken as per court directives and government directives.

 Friends, Grievance Redressal and Redressal Committee is scrutinizing the complaint application received and informed the relevant decision accordingly.

 For grievance redressal or other matters, the designated e-mail address should be used.



Previous Post Next Post