शिक्षक भरती महाराष्ट्र | Teachers Bharti | Shikshak Bharti New Update


मित्रांनो मि अनिल पाटील आज तुम्हाला शिक्षक भरती बद्दल अतिशय दमदार माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे माहिती पुर्ण वाचा शिक्षक भरतीचे पुढील राऊंड्स बद्दल शालेय विभागाकडून अविरत काम चालू आहे.

सध्या कोर्ट केसमुळे पुढील याद्या लागण्यास जरी वेळ लागतं असला तरी कोर्टाच्या अधीन राहून नवीन शिक्षकांना नियुक्ती पत्रक देणे चालू झाले आहे.

आणि पुढील लिस्ट कोर्टाच्या निदर्शनानुसार लागतील. ज्यांना वाटतं कि अन्याय झाला आहे त्यांना नक्कीच न्याय मिळेल. न्यायदेवतेवर विश्वास ठेवा!


आणि हो जे लागले त्यांना काढण्याचा निरर्थक प्रयत्न न करता जे लागू शकतात त्यांच्यासाठी प्रयत्न केला तर हजारो शिक्षकांना नौकरी लागेल.

एक गोष्ट मात्र खरी कि कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर न धरता त्यांच्याशी सहकार्य केलं तर मार्ग निघू शकतात आणि नाही केलं तर नुकसान फक्त शिक्षकांचं होणार आहे हयावर विचार व्हावा.


भरती आचार संहितेत अडकू नये, conversion round आणि with interview round साठी पाठपुरावा चालू आहे. तसेच ९ ते १२ चे शिक्षक जास्तीत जास्त लागावेत म्हणून काम चालू आहे. याद्वारे जुनपर्यंत नवीन राऊंड्स मधून सर्वच कॅटेगरीचे हजारो शिक्षक लागतील यात शंका नाही. पण आपली energy योग्य ठिकाणी वापरली तर! 

 (अन्यथा सारथी, बार्टी, महाज्योतीच्या PhD च्या फेलोशिप सारखं न घर का न घाट का! परिस्थिती होऊन बसेल. PhD Vs अजित दादा! केवळ टार्गेट केल्यामुळे आज ३५००० हजार संशोधक वाऱ्यावर!) 

२०१७ च्या उर्वरित शिक्षकभरती भरती सुद्धा सुरु होणार आहे. बऱ्याच वर्षांपासून waiting करणार्यांना दिलासा मिळणार आहे.

भावी शिक्षकांनो!

 चित भी 'तेरी और पट भी तेरा!

बाकी तुम्ही समजदार आहातचं.

११००० हजार शिक्षकभरती जर एका निवेदनामुळे झाली असेल तर त्या भरतीचं सर्व क्रेडिट त्या निवेदनालाचं मिळायला हवं 😀 आणि बाकीचे अधिकारी आणि संघटना यांनी इतक्या दिवस काहीच केलं नाही का

Previous Post Next Post