मित्रांनो शिक्षक भरती महत्वपूर्ण माहिती बघा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त असलेल्या २१ हजार ६७८ जागांसाठी आतापर्यंत तब्बल १ लाख ३६ हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. एकूण जागांच्या सहापट उमेदवार या भरतीत • आपले आहेत. नशीब अजमावत
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिली ते बारावीसाठी ही शिक्षक भरती मोहिम सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात ३४ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १२ हजार ५२२ पदे, १८ महानगरपालिकांच्या शाळांमध्ये २ हजार ९५१ पदे, ८२ नगरपरिषदांच्या शाळांमध्ये ४७७ पदे आणि ५ हजार ७२८ पदे भरण्यात येणार आहे. या एकूण पदांपैकी १८ हजार ३७३ पदे
मराठी माध्यमासाठी, ९३१ इंग्रजी,
१८५० उर्दू, ४१० हिंदी, १२ गुजराती,
८८ कन्नड, ८ तामिळ, ४ बंगाली
आणि २ तेलुगू माध्यमासाठी या
जाहिरातींमध्ये भरण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षे प्रतिक्षेत असलेल्या
या भरतीत उमेदवारांनी मोठ्या संख्येने
अर्ज दाखल केले आहेत.
So far, as many as 1 lakh 36 thousand candidates have locked priority for 21 thousand 678 vacant seats in all local bodies and private management schools in the state. Six times the total number of candidates are available in this recruitment. Trying luck
This teacher recruitment drive has been started for 1st to 12th class through Pavitra portal. Across the state, 12 thousand 522 posts will be filled in 34 Zilla Parishad schools, 2 thousand 951 posts in 18 Municipal Corporation schools, 477 posts in 82 Municipal Council schools and 5 thousand 728 posts. Out of these total posts 18 thousand 373 posts
For Marathi Medium, 931 English,
1850 Urdu, 410 Hindi, 12 Gujarati,
88 Kannada, 8 Tamil, 4 Bengali
And come for 2 Telugu media
Advertisements will be filled.
Been waiting for the past few years
A large number of candidates in this recruitment
Applications have been filed.