पावसाळ्यात Ground झाल्यावर होणार त्रास व नुकसान
1) Ground ला कमी मार्क येणार
2) येण्या जाण्यास लवकर गाडी मिळणार नाही परिणामी Ground वर उशिरा पोहच्यामुळे धावपळ झाल्यास Ground ला कमी मार्क येतील.
3) भरतील आलेली मुले Ground जवळचं उघड्यावर रात्रभर झोपतात.
पावसामुळे राहायला जागा मिळणार
4)पावसाळ्यात पोलीस भरती घेतल्यामुळे ओले झाल्यामुळे अशक्त पणा आल्यास परिणामी मैदानी चाचणीत खूप कमी मार्क येईल
5) गोळा फेक करताना गोळा ओला किंवा चिखलाने भरलेला असल्यामुळें कमी मार्क येईल.
पावसाळ्यात Ground होऊ नये म्हणून करायची उपाय योजना
1) सर्वप्रथम सर्व जिल्ह्यातील स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात 50 किंवा 100 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जिल्ह्याला विद्यार्थ्यांनी Ground पावसाळा संपल्यावर घेण्यात यावे असे निवेदन द्यावे.
2) स्थानिक आमदार यांना पण असेंच निवेदन द्यावे.
3) जिल्हा अधिकारी यांना पण असेंच निवेदन द्यावे.
4) विरोधी पक्षातील आमदार यांना पण असेच निवेदन देण्यात यावे
वरील चार पर्यायपैकी कोणत्याही एक व्यक्तीला निवेदन दिले तरी चालेल
The dangers and damages that occur due to the ground getting damaged
1) The ground is to be marked as damaged
2) There is no way of getting a vehicle after knowing about it, as a result the ground is being hit by a running vehicle.
3) Bharatil Aaleeli Mule Ground Jawalch Ughdyavar slumbers all night long. 1) Getting into the house where the police is staying
4) Getting into the house where the police is staying
5) Throwing a ball or throwing a ball or screaming is the real mark of the people who are trying to escape.
Measures to be taken to make the ground free of cost
1) First of all, in all districts, local Superintendent of Police offices should be requested to send 50 or 100 students of the district to the students' ground free of cost.
2) Make such request to the local MLA. 3) District Officer should also submit such request. 4) The opposition MLAs may also file a similar petition
Any of the four alternatives should be filed before the individual.